Pages

Friday, September 10, 2010

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, औरंगाबाद येथे जागा भरावयाच्या आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, वैजापुर जि. औरंगाबाद येथे खालील जागा भरावयाच्या  आहेत.
१. कार्यक्रम सहाय्यक
२. गत प्रवर्तक
३. आरोग्यसेविका
४. आरोग्य सहायिका
५. स्टाफ नर्स
अर्ज भरवून देण्याची अंतिम तारीख : १७/०९/२०१० 

No comments:

Post a Comment