Friday, July 23, 2010

पुणे विद्यापीठ अंतर्गत 'अध्यासन प्राध्यापक' पदे भरावयाची आहेत.

पुणे विद्यापीठ अंतर्गत 'अध्यासन प्राध्यापक' पदे भरावयाची आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६/०८/१०२० आहे. पुणे विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in/ link to Recruitment Online येथे फॉर्म भरावयाचा आहे अणि नंतर त्या अर्जाची छापील प्रत काढून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षान्कित प्रती जोड़ाव्यात. ऑनलाइन पध्दतीने भरलेल्या अर्जाची प्रत व त्या सोबतची कागदपत्र खालील पत्त्यावर जमा करावीत.
सहाय्यक कुलसचिव (प्रशासन शिक्षक कक्ष), पुणे विद्यापीठ, पुणे - ४११ ००५.

शैक्षणिक अर्हता व इतर सर्व माहिती विद्यापीठाच्या खालील संकेतस्थळ वर उपलब्ध आहे.
www.unipune.ac.in link to Recruitment Online

अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत : १०/०८/२०१०
जाहिरात क्रमांक : ४८