Tuesday, September 14, 2010

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संशोधन आणि विकास आस्थापना (इंजीनियर), पुणे येथे पदे भरावयाची आहेत.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संशोधन आणि विकास आस्थापना (इंजीनियर), आलंदी रोड, कलस, पुणे येथे खालील पदे भरावयाची आहेत,
१. संशोधन सहाय्यक
२. वरिष्ठ संशोधन अधिछात्र (पी)
३. कनिष्ठ संशोधन अधिछात्र

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख : ०१ अक्टूबर २०१०.

Recruitment in Armed Forces Medical College, Pune - 40

Recruitment in Armed Forces Medical College, Pune - 40, Ministry of Defence, Govt. Of India for bellow posts,
1. Junior Scientist Officer (Group 'C')
2. Lower Division Clerk (Group 'C')
3. Steno Grade - III (Group 'C")

Last to submit application form : 01 October 2010.