पुणे महानगर पालिकेत अस्थायी स्वरूपात खालील पदे भरावयाची आहेत.
1. Procurement Officer
२. Public Health Engineer
3. Human Resource Development Officer
4. Municipal Finance Officer
5. Environment Officer
6. Social & Community Developement Officer
सर्विस्तर माहितीसाठी कृपया पुणे महानगर पालिका ह्या लिंकवर क्लिक करा.
योग्य उमेदवारांनी दिनांक २०/०८/२०१० रोजी सकाळी ११.३० वाजता मा. उप आयुक्त (विशेष) यांचे कार्यालय, रूम नंबर डी - ३४, दूसरा मजला, दक्षिण विभाग, पुणे महानगर पालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर, पुणे - ४११ ००५ येथे उपस्थित रहावे.
Friday, August 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment