पुणे महानगर पलिकेतील आरोग्य विभागात अस्थायी रुपात विविध १५ पदे ६ महिन्याचे करारावर भरावयाची आहेत. सर्विस्तर माहिती करीता कृपया पुणे महानगर पलिकेतील आरोग्य विभाग ह्या लिंकवर क्लिक करा.
पद क्र. १ ते १० साठी Walk-in-interview १/९/२०१० पासून ४/९/२०१० पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजे पर्यंत, तसेच पद क्र. ११ ते १५ साठी Walk-in-interview ६/९/२०१० पासून ९/९/२०१० पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजे पर्यंत आहेत.
Monday, August 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment