Friday, August 27, 2010

"राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधारणाकरीता सहाय्य" योजनासाठी कृषि विभागात पदे भरावयाची आहेत.

"राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधारणाकरीता सहाय्य" योजना  योजने अंतर्गत सन २०१०-२०११ मध्ये खालील पदे कृषि विभागात भरावयाची आहेत.
१. State Co-ordinator
२. Computer Prgrammer
३. Block Technology Manager
४. Subject Matter Specialist
सर्विस्तर जाहिरातीसाठी कृषि विभाग ह्या लिंकवर क्लिक करा.
अर्जाचा विहित नमूना व पदाबाबत सर्विस्तर माहिती कृषि विभागाच्या  website http://mahaagri.gov.in वर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १३/०९/२०१०

No comments:

Post a Comment